ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची वाढ होते.
जास्त प्रमाणात जंकफूड खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह सारख्या समस्या होऊ शकतात
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही या चटण्या नक्की ट्राय करा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पूदिना आणि कोथिंबीरीची चटणी खाल्ली पाहिजेल.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आवळा आणि आल्याची चटणीचा आहारात समावेश करा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुमच्या आहारात एवॅकाडोच्या चटणीचा समावेश करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.