ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण मखाणे खातात.
मात्र तुम्हाला जर टेस्टी पण हेल्दी खायचंय तर या मखाण्याच्या रेसिपी नक्की ट्राय करा.
काजू मखाना करी तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता त्यामुळे शरीराला अनेक पोषण मिळण्याची शक्यता असते.
तुमच्या स्नॅक्स टाईममध्ये तुम्ही मखाण्याचे पॉपकर्न सुद्धा ट्राय करू शकता.
गोड खाण्यचं मन असल्यास तुम्ही मखाण्याची खीर नक्की ट्राय करू शकता.
पावसाळ्यात तुम्ही चटपटीत मखाण्याचा चाट नक्की ट्राय करू शकता.
तुम्ही चित्रपट पाहताना कॅरेमिल मखाणे सुद्धा ट्राय करु शकता