Health Tips: भात खाल्याने खरंच झोप येते का? तज्ज्ञांचा 'हा' सल्ला एकदा वाचाच

Saam Tv

रोजचा आहार

बरीच मंडळी आहारात भात खाणे मोठ्या प्रमाणात टाळतात.

Does eating rice make you sleepy | pinterest

मनातील गैरसमज

भाता बद्दल अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे.

Health benefits of rice | pinterest

ब्लड शुगर

भात खाल्याने ब्लड शुगर वाढते, झोप येते असे बरेच प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

Daily diet tips with rice | pinterest

अनेकांचा प्रश्न

पुढे आपण भात खाल्याने खरंच झोप येते का? हे जाणून घेणार आहोत.

Rice and sleep connection | pinterest

आहारतज्ज्ञांचे मत

आहारतज्ज्ञ डॉ. व्ही.डी.त्रिपाठी यांच्यामते, भातामध्ये कार्बोदके असतात. ती ग्लुकोज इन्शुलिनला खेचून घेतात.

Nutritionist health tips about rice | pinterest

शरीरात होणारे बदल

जेव्हा आपण भात खातो तेव्हा इन्शुलीन वाढते आणि हार्मोन्सही वाढतात. त्याने शरीर शांत सुस्त होते.

Nutritionist health tips about rice | pinterest

मुख्य कारण

त्यामुळे भात खाल्याने झोप येते. मात्र शरीरात पाण्याची कमतरता, अशक्तपणा आणि तणावामुळे सुद्धा झोप येऊ शकते.

Balanced diet with rice | pinterest

NEXT: हेल्दी फूड, हॅपी मूड! माटुंग्यातील सगळ्यात फेमस 'या' हॉटेलला भेट द्याच...

Matunga Hotels | canva
येथे क्लिक करा