Chikenpox : कांजिण्या का होतात? कसा कराल बचाव

Bharat Bhaskar Jadhav

कशामुळे होतात कांजिण्या

कांजिण्या व्हॅरिसेला-झोस्टर नावाच्या विषाणूमुळे हा आजार होत असतो.

Chikenpox | yandex

संसर्गजन्य आजार

विशिष्ट विषाणूच्या संसर्गामुळे याचा संसर्ग होतो. या आजाराचा प्रसार देखील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होत असतो.

Chikenpox | yandex

खोकला आहे धोक्याचा

चिकनपॉक्सने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते तेव्हा हा संसर्ग पसरण्याचा धोका असतो.

Chikenpox | yandex

संपर्कात आल्यास

संक्रमित व्यक्तीच्या शरीरावरील पुरळ थेट संपर्कात आल्याने त्याचा प्रसार होत असतो.

Chikenpox | yandex

कोणाला होतो त्रास

ज्या लोकांना याआधी कांजण्या झाल्या नाहीत किंवा कांजिण्यांसाठी लसीकरण केलेले नाही त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

Chikenpox | yandex

एकादाच होतो आजार

एकदा कांजिण्या होऊ गेलेल्या लोकांमध्ये अँटिबॉडिज तयार होत असतात. त्यामुळे या आजाराचा धोका नंतर कमी होत असतो. पण काही लोकांना एकापेक्षा जास्तवेळाही हा आजार होऊ शकतो.

Chikenpox | yandex

उपाय

कांजण्या, गोवर आणि गालगुंड रोखायचा असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण. संक्रमित लोकांपासून योग्य अंतर राखावे.

Chikenpox | yandex

लसीमुळे होतो बचाव

MMR लस गोवर, कांजिण्या आणि गालगुंडापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.

Chikenpox | yandex

हेही वाचा

येथे क्लिक करा

Chikenpox | yandex