ATM मधून पैसे बाहेर येण्यापूर्वी आवाज का येतो?

Surabhi Jayashree Jagdish

एटीएम

तुम्ही कधीतरी एटीएममधून पैसे काढले असतील. यावेळी पैसे काढताना तुम्हाला आवाज ऐकू आला असेल.

आवाज

पण तुम्हाला माहिती आहे का नोट बाहेर येण्यापूर्वी एटीएममधून आवाज का येतो?

नोटा मोजण्याचा

पैसे बाहेर येण्यापूर्वी जेव्हा जेव्हा एटीएममधून आवाज येतो तेव्हा अनेकांना वाटतं की तो आवाज नोटा मोजण्याचा आहे.

मोटर्स आणि मशीन्स

एटीएममधून येणारा हा आवाज प्रत्यक्षात एटीएममधील मोटर्स आणि मशीन्सच्या कामातून येतो.

विशेष स्पीकर

यासाठी एटीएममध्ये विशेष स्पीकर बसवलेले नाहीत. असा दावा केला जातो की, हा आवाज कृत्रिमरित्या तयार केला गेला आहे

एटीएमची रचना

याची एटीएमची रचना करताना ते अशा प्रकारे डिझाइन केलंय की ते कृत्रिमरित्या असा आवाज निर्माण करू शकेल.

यंत्र

एटीएममधील यंत्रच्या माध्यमातून हा आवाज होतो, हे चूक आहे

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

येथे क्लिक करा