छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

Surabhi Jayashree Jagdish

तेजस्वी रूप

छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं की आपल्याला एक तेजस्वी रूप डोळ्यासमोर येतं

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचा छान दाढी असलेला चेहरा आपण आठवतो.

दाढी

पण तुम्हाला माहिती आहे का की, महाराज दाढी का वाढवायचे?

वैयक्तिक आवडी

छत्रपती शिवाजी महाराजांनी दाढी ठेवणं हे त्यांच्या वैयक्तिक आवडीचं आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय भूमिकेचं प्रतीक मानलं जातं.

राजकीय आणि ताकद

दाढी हे सामर्थ्य आणि नेतृत्वाचं प्रतीक होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी दाढी ठेवून आपलं राजकीय वजन वाढवलं

वैयक्तिक आवड

काही ऐतिहासिक नोंदीनुसार, शिवाजी महाराजांना दाढी ठेवायला आवडायची.

वेशांतर

असं मानलं जातं की, दाढी वाढवल्याने महाराजांना वेशांतर करणं सोपं जायचं

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा