ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुगलवर काहीही सर्ज करणं खूप सोपं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गुगलवर शोध घेतो
जवळजवळ प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील लोक ते आपापल्या पद्धतीने गुगलवर काहीतरी गोष्टी सर्च करतात.
तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी, गुगल आणि इतर अनेक टेक कंपन्या आणि डेटा अॅग्रीगेटर गुगलवर सर्वात जास्त काय शोधलं गेलं याचा रिपोर्ट प्रसिद्ध करतात.
यामध्ये अविवाहित महिला एकट्या असताना काय शोधतात हे सांगितलंय.
तरुण मुली बहुतेकदा त्यांच्या करिअरशी संबंधित माहिती शोधतात.
मुली घरी एकट्या असताना सामान्यपणे कपडे किंवा ऑनलाइन शॉपिंग साइट्सबाबत सर्च करतात.
DIY, गोरे होण्यासाठी हॅक्स, घरी वॅक्सिंग कसे करावे इत्यादी गोष्टी देखील मुली घरी एकट्या असताना गुगलवर सर्च करतात.