Manasvi Choudhary
लग्नानंतर नवरा पत्नीला बायको का म्हणतो? या शब्दामागे प्रेम, आदर, परंपरा आणि भावनिक जवळीक दडलेली असते. संस्कृत अर्थापासून कुटुंबसंस्कृतीपर्यंत सगळं जाणून घ्या.
लग्नानंतर नवरा आपल्या पत्नीला 'बायको' का म्हणतो आणि या शब्दाचा नेमका अर्थ काय हे जाणून घेऊया.
बायको' हा शब्द 'बा' आणि 'को' या दोन कानडी शब्दांतून उच्चारला गेला आहे.
'बा' किंवा 'बाई या शब्दाचा अर्थ सन्मानापूर्वक स्त्री किंवा 'माता' असा होतो. याचा संबंध 'कुळ' किंवा 'घराण्याशी' जोडला जातो. त्यामुळे, 'कुळाची लक्ष्मी' किंवा 'घराचा आधार असणारी स्त्री'
लग्नापूर्वी मुलगी 'नवरी' असते, पण लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर तिला 'बायको' म्हटले जाते.
आजच्या काळात जरी 'बेबी', 'जानू' किंवा 'डार्लिंग' असे शब्द प्रचलित झाले असले, तरी 'बायको' या शब्दात जो 'गावरान' गोडवा आणि आपुलकी आहे,
हक्काने काही सांगताना जेव्हा नवरा 'बायको' म्हणतो, तेव्हा त्यातून मिळणारा आधार खूप मोठा असतो.