Veg Tikki Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा 'व्हेज टिक्की', झटक्यात बनेल ही रेसिपी

Manasvi Choudhary

व्हेज टिक्की

संध्याकाळी नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी व्हेज टिक्की खायला सर्वांनाच आवडते.

Veg Tikki Recipe

सोपी रेसिपी

व्हेज टिक्की घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच अगदी सहजपणे व्हेज टिक्की ही रेसिपी बनवू शकता.

Veg Tikki Recipe

साहित्य

व्हेज टिक्की बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, गाजर, मटार, कांदा, हिरवी मिरची, आलं - लसूण पेस्ट, कोथिंबीर, पोहेच ब्रेड काम्ब्स , मसाला, हळद, गरम मसाला, मीठ हे साहित्य घ्या.

Veg Tikki Recipe

बटाटे उकडून घ्या

व्हेज टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या नंतर एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करा.

Veg Tikki Recipe

भाज्या मिक्स करा

या बटाट्याच्या मिश्रणात गाजर, मटार, कांदा, हिरवी मिरची, आलं - लसूण पेस्ट हे मिश्रण एकत्र करा.

Veg Tikki Recipe

मसाले मिक्स करा

आता या मिश्रणात लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.

Veg Tikki Recipe | yandex

कोटिंग तयार करा

मिश्रण जास्त ओलसर वाटत असेल, तर त्यात भिजवलेले आणि पाण्याचा उपसा केलेले पोहे किंवा ब्रेड क्रम्ब्स टाका. यामुळे टिक्की तळताना फुटत नाही आणि कुरकुरीत होते.

Veg Tikki Recipe

शॅलो फ्राय करा

गॅसवर पॅनवर गरम तेलामध्ये तयार टिक्की फ्राय करा दोन्ही बाजूंना टिक्की कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Veg Tikki Recipe | yandex

next: Scalp Hair Care Tips: निरोगी केसांसाठी टाळूची काळजी कशी घ्यावी?

येथे क्लिक करा..