Health Care : रोज मध्यरात्री झोपेतून खडबडून जागे होताय? शरीराकडून दिल्या जाणाऱ्या या संकेताकडं दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Saam Tv

तणावाच्या समस्या

तुम्ही कायम तणावात असाल किंवा मानसिक त्रासात असाल तर तुम्हाला झोपेच्या समस्या जाणवू शकतात.

SLEEP HEALTH | PINTREST

Anxiety आणि Depression

सतत आणि नैराश्यामुळे झोप फार कमी येते. डोक्यात सतत सुरू असणाऱ्या विचारांमुळे रात्री जाग येण्याची समस्या वाढू शकते.

SLEEP HEALTH | PINTREST

अॅसिडिटी आणि पचनाच्या समस्या

रात्री उशीरा किंवा खूप जेवण जेवल्याने अन्नपचनाचा त्रास होतो. छातीत जळजळ होते म्हणूनच अचानक जाग येते.

SLEEP HEALTH | PINTREST

साखरेची पातळी कमी होणे

रक्तात साखरेची पातळी कमी झाल्यास शरीर धोक्याचा इशारा देत असते. त्यामुळे रात्री अचानक जाग येऊ शकते.

SLEEP HEALTH | PINTREST

स्लीप अॅपेनिया

स्लीप अॅपेनिया एक श्वसनाचा विकार आहे. केव्हा केव्हा गाढ झोपेत असताना काही सेकंदासाठी श्वास बंद पडतो ज्यामुळे मेंदू शरीराला तातडीने जागे करतो.

SLEEP HEALTH | PINTRST

रात्री मध्येच जाग येण सामान्य आहे

झोपेत असताना काही वेळासाठी मध्यरात्री जाग येण ही सामान्य गोष्ट आहे. पण जाग येण्याचे प्रमाण जर वाढत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

SLEEP HEALTH | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

SLEEP-HEALTH | PINTREST

Dreams Fact : स्वप्नात वारंवार दिसणाऱ्या या' ५ गोष्टी; मानल्या जातात Universal Signs

DREAMS-AND-UNIVERSAL-SIGNS | META AI
येथे क्लिक करा