Dreams Fact : स्वप्नात वारंवार दिसणाऱ्या या' ५ गोष्टी; मानल्या जातात Universal Signs

Saam Tv

स्वनात उंचावरून पडताना दिसणे

हे स्वन तुमच्या आयुष्यातील अनिश्चितता, ताणतणाव आणि एखाद्या परिस्थितीवरील नियंत्रण सुटल्याची भावना दर्शवत. या स्वनातून प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा परिस्थीतीवर विश्वास ठेवण्याचा संदेश देत असतो.

DREAMS AND UNIVERSAL SIGNS | PINTREST

कोणीतरी पाठलाग करताना दिसणं

स्वप्नात कोणीतरी पाठलाग करताना दिसल्यास खऱ्या आयुष्यात कोणतीतरी गोष्ट टाळतोय याची जाणीव करून देत. जबाबदारी, भीती , अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण करण्याचे संकेत यात मिळतात.

DREAMS AND UNIVERSAL SIGNS | PINTREST

स्वप्नात दात पडताना दिसणे

टिकेची भीती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे यामुळे दात पडण्याची स्वप्ने पडू शकतात. पण हि स्वप्ने,जुन्या गोष्टी मागे टाकून नवीन गोष्टी स्वीकारायला हव्या किंवा नवी संधी मिळू शकते याचा संदेश देतात.

DREAMS-AND-UNIVERSAL-SIGNS | PINTREST

स्वप्नात समुद्र किंवा नदीच पुराचं पाणी दिसणे

शांत पाणी मनातील शांतता दर्शवत तर, खवळलेला समुद्र किंवा पूर ताण आणि अस्वस्थता दर्शवत. मनात लपवलेल्या भावनांकडे लक्ष द्या. वेळोवेळी व्यक्त व्हा. त्यामुळे मनाला शांतता मिळेल.

DREAMS-AND-UNIVERSAL-SIGNS | PINTREST

स्वप्नात मृत व्यक्तींची भेट होणे

मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे हा भावनिक क्षण असतो. त्यामागे संबंधित व्यक्तीच्या आठवणी , प्रेम, आधार,सांत्वन अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात. काही जणांसाठी हा सुरक्षिततेचा किंवा एकटे नसल्याचा संदेश असतो.

DREAMS-AND-UNIVERSAL-SIGNS | PINTREST

स्वप्नांना घाबरण्याची गरज आहे का

अशा स्वनांन नेहमी काही सुचवतच असतात अस नाही. या स्वप्नांवर भावना, अनुभव, तणाव, दिवसभरातील विचारांचा प्रभाव असू शकतो .

DREAMS-AND-UNIVERSAL-SIGNS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

DREAMS-AND-UNIVERSAL-SIGNS | PINTREST

Chapati Tips : जास्त चपात्या खाणं ठरू शकतं घातक; शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | META AI
येथे क्लिक करा