Chapati Tips : जास्त चपात्या खाणं ठरू शकतं घातक; शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

Saam Tv

चपात्या खाण्यावर भर

वजन कमी करण्यासाठी अनेकजण भात कमी करून चपाती खाण्यावर भर देतात. पण अस केल्याने खरच वजन कमी होत का?

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

चरबी वाढते

वजन कमी करण्यासाठी भात कमी करून चपात्यांवर भर देऊ नका. चपात्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज असल्याने चरबी आणखी वाढते.

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

अपचनाच्या समस्या

गव्हामध्ये ग्लुकोन नावाचा घटक असतो. त्याचे प्रमाण जर जास्त झाले तर पोट फुगणे, अपचनाच्या समस्या वाढतात.

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

साखर वाढणे

गव्हातील कार्बोहायड्रेट्स पचल्यावर त्याचे रूपांतर साखरेत होते. साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे डायबीटीझ असणाऱ्या लोकांनी चपात्या खाऊ नये. असे सांगितले जाते.

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

थकवा येणे

एकाच वेळी जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने शरीर जड पडते आणि आळस किंवा थकवा जाणवू लागतो.

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

२-३ चपात्या दिवसभरात पुरेशा असतात

दिवसभरात साधारण ३-५ चपात्या पुरेशा असतात. मात्र तुमच्या शरीराची गरज आणि आहारानुसार प्रमाण मागे- पुढे होऊ शकते.

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

AVOID TO EAT TOO MUCH CHAPATI | PINTREST

Hair Loss : सकाळी उशीवर गळलेले केस दिसताहेत? रात्रीची हि सवय आत्ताच बदला

HAIR CARE TIPS | META AI
येथे क्लिक करा