Urine Infection : रात्री झोपल्यानंतर वारंवार लघवी येतेय? शरीर देतेय हे ७ संकेत!

Saam Tv

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे

रात्री झोपण्याच्या आधी भरपूर पाणी प्यायल्यास सारख लघवीला होऊ शकतं. त्यामुळे झोपण्याच्या तासाभराआधीच पाणी प्या.

Urine Infection | pintrest

रात्री चहा - कॉफी

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. कॅफिनमुळे काही लोकांना सारखे लघवीला होऊ शकते. त्यामुळे चहा कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

Urine Infection | pintrest

रक्तातील वाढती साखर

रक्तातील साखर वाढल्यावर शरीर अतिरिक्त साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.

Urine Infection

युरिन इन्फेक्शन

मूत्रमार्गात जर इन्फेक्शन असेल तर लघवीचे प्रमाण वाढते. यावेळी लघवी करताना जळजळ, वेदना यांसारख्या देखील समस्या होऊ शकतात.

Urine Infection

पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या

वय वाढल्यानंतर काही पुरूषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढू लागतात. यामुळे मूत्राशय रिकामं न होणं, वारंवार लघवीची इच्छा होणं अशी लक्षण दिसून येतात

Urine Infection

काही औषधांचा परिणाम

काही औषधांमुळे शरीरातील जास्त लघवी बाहेर पडू शकते. त्यामुळे सतत लघवीला होण्याचे प्रमाण वाढते.

Urine Infection | pintrest

मूत्रपिशवी सैल असणे

तुमची मूत्रपिशवी सैल झाली असेल तर सतत लघवीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

Urine Infection

रात्री किती वेळा लघवीला उठण चांगल?

झोपल्यावर लघवीला होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण याचे प्रमाण वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

Urine Infection

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Urine Infection | pintrest

Heart Attack : कोलेस्ट्राल वाढलयं? चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, येऊ शकतो हार्ट अटॅक

how to reduce cholesterol | meta ai
येथे क्लिक करा