Heart Attack : कोलेस्ट्राल वाढलयं? चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, येऊ शकतो हार्ट अटॅक

Saam Tv

कोलेस्ट्रॉल कमी

रक्तामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे हार्ट अॅटक येण्याची शक्यता आहे. कोलेस्ट्ऱॉल वाढले असेल किंवा कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर या गोष्टींचे सेवन करणे टाळा .

how to reduce cholesterol | pintrest

तळलेले पदार्थ

समोसे, कचोरी , फ्रेंच फ्राईज या पदार्थांत ट्रान्स फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच पॅकेटबंद चिप्स आणि फास्ट फूड खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात.

how to reduce cholesterol fried foods | pintrest

फुल फॅट दुग्धजन्य पदार्थ

तूप,बटर, चीझ, फुल क्रिम दूध नसांमध्ये ब्लॉक तयार करतात. त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल असल्यास म्हशीचे किंवा फुल क्रिम दूध पिणे टाळावे .

how to reduce cholesterol mily products | pintrest

रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट

मटण किवा प्रक्रिया केलेले लाल मांसमध्ये सॅच्यूरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

how to reduce cholesterol | pintrest

बेकरी प्रोडक्ट्स

केक, पेस्ट्री आणि बिस्किटे यामध्ये मैदा, साखर आणि वनस्पती तूप वापरले जाते ते आरोग्याला हानिकारक आहे.

how to reduce cholesterol | pintrest

गोड पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स

आईस्क्रिम आणि कोल्ड ड्रिंक्स, अतिप्रमाणात साखर आणि फॅट असलेल्या आईस्क्रिममुळे ट्रायग्लिसराईड्स आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल वेगाने वाढते.

how to reduce cholesterol | pintrest

pintrestसोडा किंवा सोडा असलेली पेये

कोक , पेप्सी किंवा सोडा असलेले पेये प्यायल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वेगाने वाढते.

how to reduce cholesterol | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

how to reduce cholesterol | pintrest

Astro Tips : तळहातावर ही ८ चिन्हं आहेत का? कळेल Love Marriage होणार की Arrange Marriage!

Astro Tips | META AI
येथे क्लिक करा