Astro Tips : तळहातावर ही ८ चिन्हं आहेत का? कळेल Love Marriage होणार की Arrange Marriage!

Saam Tv

लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे संकेत

तळहातावरील काही रेषा आणि चिन्हांचा संबंध विवाहाशी जोडला जातो. हस्तशास्त्रानुसार कोणती चिन्हं लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचे संकेत मानले जातात जाणून घ्या.

Astro Tips | PINTREST

स्पष्ट विवाहरेषा

करंगळीच्या खाली असलेली विवाहरेषाच्या स्पष्ट आणि सरळ असेल, तर प्रेमविवाहाचा संकेत मानला जातो.

Astro Tips | GOOGLE

लांब हृदयरेषा

हृदयरेषा लांब आणि स्पष्ट असेल, तर व्यक्ती प्रेमसंबंधाचे गंभीर असल्याचे मानले जाते.

Astro Tips | PINTREST

उठावदार शुक्र पर्वत

अंगठ्याच्या खालील भागाल शुक्र पर्वत म्हणतात.हा भाग उठावदार असेल, तर व्यक्ती प्रेमळ आणि भावनिक स्वभावाची असल्याचे मानले जाते.

Astro Tips | PINTREST

हृदयरेषा आणि विवाह रेषा एकत्र

जर विवाह रेषा खाली झुकून किंवा वळून थेट हृदयरेषेला मिळत असेल किंवा तिला कापत असेल, तर असे व्यक्ती लगेच प्रेमात पडतात, त्यांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता अधिक आहे.

Astro Tips | PINTREST

अरेंज मॅरेज

करंगळीच्या खाली जर एकदम स्पष्ट, सरळ आणि एकेरी विवाह रेषा असेल आणि ती कोणत्याही रेषेला छेदत नसेल, तर साधारणपणे ती ठरवून केलेल्या विवाह दर्शवते.

Astro-Tips | google

भाग्यरेषा आणि विवाह रेषा

जर हातावर भाग्यरेषा अतिशय स्पष्ट असेल आणि सरळ विवाह रेषा असेल, तर कुटुंबियांच्या संमतीने विवाह होण्याचे संकेत बळकट होतात.

ASTRO TIPS | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Astro-Tips | google

Healthcare Tips : पिरियड्समध्ये थकवा आणि पोटदुखी वाढतेय? या 7 चुका तर करत नाही ना?

TIPS TO REDUCE PAIN IN PERIODS | META AI
येथे क्लिक करा