ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरात व्हिटॅमिन एफचे प्रमाण योग्य असल्यास कोरडी त्वचेची समस्या होत नाही.
हाडांच्या मजबूतीसाठी आहारात व्हिटॅमिन एफ असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी व्हिटॅमिन एफ असलेल्या फळांचा तुम्ही समावेश करु शकता.
व्हिटॅमिन एफने मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
केस गळती कमी करण्यासाठी व्हिटॅमिन एफ अत्यंत आवश्यक आहे.
व्हिटॅमिन एफ मिळवण्यासाठी अक्रोड, शेंगदाणे किंवा काजू असे पदार्थ खावे.