मसाला लावून संत्री खाताय? सावधान! होऊ शकतात 'हे' नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अ‍ॅसिडिटी वाढू शकते

मसाला लावून संत्री खाल्ल्याने अ‍ॅडिटीची समस्या होते.

Acidity can increase | Saam Tv

पचनक्रिया बिघडते

मसाला लावून संत्री खाताय तर पचनक्रिय बिघडू शकते.

Digestion deteriorates | Yandex

रक्तदाब वाढतो

संत्री जर मसाला लावून खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो.

Blood pressure increases | Yandex

घशात जळजळ

मसाला लावून संत्री खाल्ल्याने घशातही जळजळ होते.

Sore throat | Saam TV

वजन वाढण्याचा धोका

वजन वाढण्याचा धोका मसाला लावून संत्री खाल्ल्याने होऊ शकतो.

weight gain | Saam Tv

काळे मीठ

संत्रीला तुम्ही काळे मीठ लावून खाणे हा दुसरा पर्याय होऊ शकतो.

Black salt | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

Health | Saam Tv

NEXT: खोकल्यावर झटपट परिणाम करणारे हे 6 प्रभावी काढे !

Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा...