ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आल्याचे तुकडे पाण्यात उकळून त्यात मध आणि लिंबू मिसळून तो काढा प्यावा.
खोकला कमी होण्यासाठी तुळशीचा काढा प्यायल्याने आराम मिळतो.
हळद आणि काळी मिरी त्यात आले टाकून तो काढा प्यावा.
खोकला कमी होण्यासाठी दालचिनी पासून बनवलेला काढ्याचे सेवन करावे.
लवंग आणि मधाचा एकत्रित काढा प्यायल्याने घसा साफ होतो.
खोकला जाण्यासाठी कोथिंबिरीचा काढा पिणे फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.