ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी उठल्यानंतर दररोज कोमट पाणी प्यावे.
दररोजच्या आहारात तुम्ही अंडी,पनीर आणि डाळींचा समावेश करावा.
वजन कमी करण्यासाठी आहारात पूर्णपणे साखर टाळावी.
बेकरी पदार्थ शिवाय पूर्ण जंक फूड खाणे टाळावे.
वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून ते प्यावे.
दररोज व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.