हळद फक्त मसाला नाही! तर 'ह्या' आजारांपासून ठेवते दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेह

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Diabetes | yandex

हृदयाच्या समस्या

हृदयाच्या अनेक समस्यांवर हळद फायदेशीर ठरते.

Heart problems | Yandex

सांधेदुखी

शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी हळदीचा वापर करण्यात येतो.

Joint pain | yandex

सर्दी

सर्दीची समस्या असल्यास हळदीचा वापर करता येतो.

Cold | Yandex

खोकला

खोकला असल्यास हळदीचा वापर गुणकारी ठरतो.

Cough | Saam Tv

डोकेदुखी

ताण कमी करण्यासाठी हळदीचा वापर करण्यात येतो.

Headache | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | CANVA

NEXT: गरोदरपणात पाय सुजल्याचा त्रास? 'हे' सोपे उपाय करा!

Home Remedies | Saam Tv
येथे क्लिक करा...