Haldi-Kunku Rituals: मकरसंक्रातीला हळदी- कुंकू का साजरी करतात, कारण माहितीये का?

Manasvi Choudhary

मकरसंक्राती

हिंदू धर्मात मकरसंक्राती या सणाला विशेष महत्व आहे

Haldi-Kunku Rituals | Social Media

हळदी- कुंकू

मकर संक्रातीनिमित्त सुवासिनी महिला खास हळदी- कुंकू कार्यक्रम करतात.

Haldi-Kunku Rituals | Social Media

सौभाग्याचे प्रतिक

हळदी- कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक आहे.

Haldi-Kunku Rituals | Social Media

लाल रंग

कुंकू हे लाल रंगाचे असते. लाल रंगाला विशेष महत्व आहे.

Haldi-Kunku Rituals | Social Media

कपाळावर कुंकू

हिंदू धर्मात फार पूर्वीपासून कपाळावर कुंकू लावले जाते.

Haldi-Kunku Rituals | Social Media

देवी मातेते रूप

स्त्री हे देवी मातेते रूप मानले जाते. म्हणून महिला कपाळावर कुंकूवाचा टिळा लावला जातो.

Haldi-Kunku Rituals | Social Media

हळदी- कुंकू साजरा

मकरसंक्रातीपासून चैत्रगौरी चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत हळदी- कुंकू साजरा केला जातो.

Haldi-Kunku Rituals | Social Media

NEXT: Pankaja Munde: पंकजा मुंडेंचे हे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील!

येथे क्लिक करा...