Manasvi Choudhary
पंकजा मुंडे या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.
भाजपच्या प्रमुख नेत्यापैंकी एक म्हणजे पंकजा मुंडे आहेत.
पंकजा मुंडे यांचे अत्यंत सुंदर फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील.
सोशल मीडियावर पंकजा मुंडे या नेहमीच सक्रिय असतात.
सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील फोटो त्या पोस्ट करतात.
पंकजा मुंडे यांचा जन्म २६ जुलै १९७९ मध्ये परळी येथे झाला.
पंकजा मुंडे या त्यांच्या परखड वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात.
पंकजा मुंडे यांनी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.