Manasvi Choudhary
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नीचे नाव अमृता फडणवीस आहे.
अमृता फडणवीस यांचे शिक्षण नागपूरमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत झाले.
महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी नागपूरच्या जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पूर्ण केले.
पुढे त्यांनी पुणे येथील सिम्बॉयोसिस लॉ कॉलेजमधून लॉचे शिक्षण घेतले.
अमृता फडणवीस यांना टेनिस खेळाची आवड आहे. त्या १६ वर्षाखालील टेनिसपटू खेळाडू होत्या.
सध्या अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष पदावर काम पाहतात.
अमृता फडणवीस यांना संगीताची आवड आहे. त्यानी वयाच्या अवघ्या ६ वर्षापासून गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा विवाह २००५ मध्ये झाला.