Manasvi Choudhary
मराठा आंदोलनामुळे मनोज जरांगे कायमच चर्चेत असतात.
मनोज जरांगेनी त्यांच्या आंदोलनाने साऱ्यांनाच घाम फोडला.
मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत.
मनोज जरांगे यांची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.
यानंतर ते हॉटेलमध्ये काम करायचे. काही दिवसांनी त्यांनी समाजासाठी काम करायचं ठरवलं.
मराठा समाजासाठी मनोज जरांगेने स्वत:ला झोकून दिलं आहे.