Ruchika Jadhav
अनेक महिला आणि तरुणींना भाजलेली माती खावीशी वाटते.
शक्यतो गरोधर महिला भाजलेली माती खातात, हे तुम्हाला माहिती असेल.
मात्र महिलांना भाजलेली माती नेमकी का खावीशी वाटते, याबाबत जाणून घेऊ.
काही महिलांमध्ये कॅल्शिअमची कमतरता असते. त्यामुळे त्यांना सतत माती खावीशी वाटते.
पावसाळ्यात मातीचा सुगंध सुटतो, त्यावेळी देखील काही महिलांना माती खावीशी वाटते.
गरोदर महिलांना विविध डोहाळे लागतात. यात ९९% महिलांना माती खावीशी वाटते.
मात्र माती खाणे आरोग्यासाठी घातक आहे. माती खाल्याने तुम्ही स्वत:हून मोठ्या आजारांना आमंत्रण देता.
माती खाल्ल्याने किडनी स्टोन सारख्या समस्या जाणवतात.