Ruchika Jadhav
उन्हाळ्यात महिलांसह पुरुषांना देखील त्वचेच्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशावेळी तुम्ही कैरीचे सेवन करावे.
कैरीचे माणवी आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
प्रेग्नन्सीमध्ये महिलांना सीकनेस आणि मळमळ जाणवत असेल तर त्यांनी कैरी खावी.
कैरीमध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि फायबर (Fiber) असते.
विविध फळांप्रमाणे कैरीमध्ये देखील व्हिटॅमीन सी असते. व्हिटॅमीन सीची कमतरता असल्यास कैरी खावी.
कैरी आंबड गोड असल्याने शरिरातील रक्ताभीसरण व्यवस्थित होते.
कैरीचे सेवन केल्याने हृदयविकाराच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अनेकांना गरमीचा जास्त त्रास होतो. अशावेळी कैरीचं पन्ह प्यायल्याने पोट आणि डोकं थंड राहतं.