Manasvi Choudhary
साडी म्हणजे स्त्रियांचा आवडीचा पेहराव.
साडी हे महिला भारतीय परंपरेचं प्रतीक आहे.
साडी नेसल्यावर प्रत्येक महिला उठून दिसते.
साडीमध्ये महिलेचे सौंदर्य अधिकचं खुलून दिसतं.
सण उत्सवाची ओळख महिलांसाठी साडी आहे.
लग्नसंमारभ, कार्यक्रम, सण उत्सव महिला खास साडी असा साजश्रृंगार करतात.
पारंपारिक, वेस्टर्न, एथनिक विविध साडीचे प्रकार सध्या उपलब्ध आहेत.