Manasvi Choudhary
अभिनेत्री नोरी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
नोराने तिच्या डान्समधील हटके अंदानी सर्वांनाच थक्क केले आहे.
नोरा फतेहीचा जन्म ६ फेब्रुवारी १९९२ मध्ये झाला आहे.
नोरा फतेहीचं सध्याचं वय ३३ वर्ष आहे.
हिंदी, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटामध्ये नोराने काम केले आहे.
सोशल मीडियावर नोरा चांगलीच सक्रिय असते.
नोराने तिच्याविषयीच्या अपडेट चाहत्यांना देत असते.