Manasvi Choudhary
नवरा- बायकोच्या नात्यात रूसवे फुगवे हे असतात.
मात्र बायका सर्वाधिक रूसण्यामागचं कारण काय आहे.
बायकांच्या चिडचिडपणाचे कारण हे पती असतो.
अनेकदा बायकांना कोणत्याही कामात नवऱ्याकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने त्या रागवत असतात.
संशोधनानुसार, मुले आणि घर या दोन्ही महत्वाच्या जबाबदारीमुळे बायका या चिडतात.
अनेकदा पती योग्य जबाबदारी पार पाडत नाही यामुळे महिला नाराज असतात.
कामाच्या ताणामुळे महिला या नाराज असतात.