Manasvi Choudhary
सध्या घिब्ली फोटोंचा ट्रेंड सुरू आहे.
सोशल मीडियावर प्रत्येकजण घिब्ली फोटो बनवत आहे.
घिब्ली फोटो नेमका कसा बनवायचा जाणून घ्या.
सर्वात आधी chat Gpt अॅप सुरू करा.
यामध्ये घिब्ली फोटो बनवण्यासाठी फोटो निवडा आणि अपलोड करा.
यानंतर तुम्हा हा फोटो घिब्ली स्टाईलमध्ये रूपांतरीत करा असा संदेश येईल त्यावर क्लिक करा.
काही मिनिटे प्रोसोससाठी थांबा यानंतर chat Gpt तुम्हाला तुमचा घिब्ली स्टाईल फोटो तयार करेल.