Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नात नवरी हिरव्या बांगड्या घालते या कार्यक्रमाला हिरवा चुडा असतो.
लग्नामध्ये हिरव्या बांगड्या घालण्याची पद्धत फार जुनी आहे.
लग्नात महिलांनी २१ बांगड्या घालाव्यात.
एका हातात नवरीने ७ किंवा ९ बांगड्या घालाव्यात.
लग्नानंतर महिलांनी काचेच्या बांगड्या घालाव्यात. काचेच्या बांगड्या घालणे हे सकारात्मकतेचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
लग्नात नवरीने २१ हिरव्या बांगड्या घालाव्यात.
लग्नात नवरीने काळ्या किंवा इतर रंगाच्या कोणत्याही बांगड्या घालू नये.