Bathroom Selfie Trend: बाथरूम सेल्फी ट्रेंड नेमका काय आहे? मुली का करतात फॉलो

Manasvi Choudhary

बाथरूम सेल्फी ट्रेंड

सध्या सोशल मीडियावर मुलींचा बाथरूम सेल्फी ट्रेंड चांगला व्हायरल होत आहे. अनेक मुली या ट्रेंडला फॉलो करताना दिसतात.

Bathroom Selfie Trend

मुलींचे फोटो

अनेकांना बाथरूम मध्ये सेल्फी घ्यायला विचित्र वाटत असेल मात्र मुली या ट्रेंडसाठी अक्षरक्ष: वेड्या होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक मुलींचे फोटो पाहायला दिसतात.

Bathroom Selfie Trend

हॉटेल किंवा रेस्ट्रॉरंट

खास मॉल, हॉटेल किंवा रेस्ट्रॉरंटच्या बाथरूममध्ये मुली सेल्फी खेचतात स्टायलिश फोटो पोज देतात.

Bathroom Selfie Trend

मुलींचा कल जास्त

बाथरूममध्ये सेल्फी घेण्यासाठी तरूणांचा कल असला तरी यामध्ये मुलांपेक्षा मुलींचा जास्त समावेश आहे.

Bathroom Selfie Trend

लाईट्स

बाथरूममध्ये मुली सेल्फी घेण्याचे कारण म्हणजे बाथरूममधील लाईट्स, आरसे आणि एकांत. बाथरूममध्ये अनेकदा चांगला उजेड येतो. चेहऱ्यावर प्रकाश पडल्याने फोटो क्लियर आणि छान क्लिक होतात असाही यामागचा उद्देश आहे.

Bathroom Selfie Trend

सुरक्षित जागा

बाथरूममध्ये मुलींचे फोटो परफेक्ट काढले जातात तसेच तेथे एकांत आणि सुरक्षितता वाटते त्या आपल्या आवडीच्या कोणत्याही पोझमध्ये आरशासमोर सेल्फी घेऊ शकतात.

Bathroom Selfie Trend

सेलिब्रिटी आणि सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सरनी सुरू केला ट्रेंड

अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मिडिया इनफ्ल्युएन्सर बाथरूम सेल्फी पोस्ट करतात यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये हा ट्रेंड निर्माण झाला आहे.

Bathroom Selfie Trend

ट्रेडिंग हॅशटॅग

#Bathroomselfie #mirrorselfie हे हॅशटॅग सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत ज्यामुळे या सेल्फीची क्रेझ वाढली.

Bathroom Selfie Trend

next: Coffee And Sugar Face Scrub: घरीच बनवा 'कॉफी फेस स्क्रब', चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

येथे क्लिक करा...