Coffee And Sugar Face Scrub: घरीच बनवा 'कॉफी फेस स्क्रब', चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Manasvi Choudhary

कॉफी फेस स्क्रब

कॉफी फेस स्क्रब त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे त्वचा स्वच्छ होते व मऊ आणि चमकदार होते.

Coffee And Sugar Face Scrub

गुणधर्म

कॉफीमधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि कॅफीन यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते व चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

Coffee And Sugar Face Scrub

साहित्य

कॉफी स्क्रब बनवण्यासाठी कॉफी, साखर, खोबरेल तेल हे साहित्य एकत्र करा.

Coffee And Sugar Face Scrub

कॉफी, साखर पेस्ट तयार करा

कॉफी स्क्रब बनवण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये कॉफी आणि साखर एकत्र करा. नंतर. त्यात तेल किंवा मध घालून जाडसर पेस्ट तयार करा.

Coffee And Sugar Face Scrub

चेहऱ्यावर स्क्रब लावा

चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा आणि कॉफी स्क्रब हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा

Coffee And Sugar Face Scrub

किती वेळा करावे

आठवड्यातून केवळ दोन कॉफी फेस स्क्रब करा अति-स्क्रबिंग केल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते

Coffee And Sugar Face Scrub | yandex

next: Dal Vada Recipe: हॉटेलसारखा साऊथ इंडियन स्टाईल कुरकुरीत दाल वडा कसा बनवायचा?

येथे क्लिक करा...