ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मामध्ये घंटा वाजवल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे.
देवाला नैवेद्य अर्पण करताना किंवा पूजा करताना नेहमी घंटा वाजवण्याची प्रथा आहे.
मात्र नैवेद्य अर्पण करताना नेहमी घंटा का वाजवतात जाणून घेऊया.
शास्त्रानुसार, घंटा वाजवल्यावर वायू त्तव जागृत होते अशी मान्यता आहे.
देवाला नैवेद्य अर्पण करताना किंवा पूजा करताना नेहमी ५ वेळा घंटा वाजवावी.
वायू त्तवांचे ५ घटक जागृत करण्यासाठी नैवेद्य अर्पण करताना ५ वेळा घंटा वाजवली जाते.
सुपारीच्या पानावर देवाला नैवेद्य अर्पण केल्यास तुम्हाला लाभ होईल अशी मान्यता आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.