ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मास १७ जुलैपासून ते १२ नोव्हेंबर या काळात असेल.
चातुर्मासादरम्याण भगवान श्री वीष्णू योगनिद्रामध्ये असतात आणि या सृष्टीवर महादेव नियंत्रण ठेवतात अशी मान्यता आहे.
चातुर्मासात श्रावण, भाद्रपद, आश्वीन आणि कार्तिक हे महिने येतात. वास्तुशास्त्रादरम्याण, चातुर्मासामध्ये या चुका टाळा अन्याथा गंभार परिणाम होऊ शकतात.
चातुर्मासादरम्याण लग्ना, मुंडन आणि गृहप्रवेश या सारखे शुभकार्य करणे टाळा.
चातुर्मासादरम्याण मांस, अंडी, कांदा, लसून या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा.
चातुर्मासादरम्याण पूजा करताना निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा.
चातुर्मासादरम्याण कोणत्याही पशु किंवा प्राण्यावर हिंसा केल्यास तुमच्या सोबत नकारात्मक गोष्टी होऊ शकतात.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.