Astro Tips: पूजा करताना पाण्याचे पात्र 'या' दिशेला ठेवल्यास होईल लाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वास्तूदोष

वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये नियमित पूजा केल्यामुळे वास्तूदोष राहात नाही.

Vastudosh | Yandex

तांब्याच्या भांड्यांचा वापर

पूजा करताना तांब्याच्या भांड्यांचा वापर केल्यास लाभदायक ठरते.

Use of Copper Utensils | Yandex

अशुभ

पूजेच्या वेळी पाण्याचे पात्र चुकीच्या दिशेला ठेवल्यास अशुभ मानलं जाते.

Inauspicious | Yandex

उत्तर पूर्व दिशा

पूजा करताना जलपात्र तुमच्या उजव्या बाजूला किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवा.

North East Direction | Yandex

सकारात्मक उर्जा

पूजा करताना तुमचा चेहरा नेहमी पूर्वीकडे असला पाहिजे. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते.

Positive Energy | Yandex

झाडंना पाणी घाला

पूजा केल्यानंतर वापरेलं पाणी झाडंना टाकल्यास शुभ मानले जाते.

Pour water on the trees | Yandex

ईशान्य दिशेला

पूजेला वापरले जाणारे पाण्याचे पात्र ईशान्येकडे ठेवल्यास घरातील त्रास दूर होऊ शकतो.

North-East Direction | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: लिंबू पाण्यासोबत 'हे' पदार्थ घेतल्याने दिसाल फिट अँड फाइन

Weightloss Tips | Yandex
येथे क्लिक करा...