ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीराला हायड्रेशन मिळण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आढळते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लिंबू पाण्यात चिया सीड्स टाकून सेवन केल्यास शरीराला अत्यंत फायदेशीर ठरते.
चिया सीड्स लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होते.
चिया सीड्स लिंबू पाण्यात टाकून प्यायल्यास पचनासंबंधीत समस्या दूर होतात.
चिया सीड्स लिंबू पाण्यात टाकून प्यायल्यामुळे हृदयासंबंधीत समस्या दूर होतात.
शरीरातील कोलेस्टॉल नियंत्रित ठेवण्यासाठी चिया सीड्स लिंबू पाण्यात टाकून प्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.