Kitchen Tips: पावसाळ्यात धान्यांला कीड लागू नये म्हणून करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात काळजी

पावसाळा सुरु होताच सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Masoor | Yandex

धान्यांना कीड

पावसाळ्या सुरु झाल्यावर धान्यांना कीड लागण्याची भीती असते.

Kitchen | Yandex

सोप्या टिप्स करा

घरातील धान्यांना कीड लागू नये म्हणून वापरा या सोप्या टिप्स.

Prices Of Pulses | Yandex

मोहरीचे तेल

पावसाळ्यात डाळींना बुरशी लागू नये म्हणून त्यांना मोहरीचे तेल लावा.

Mustard Oil | yandex

लवंग

धान्याच्या डब्यात लवंग ठेवल्यास धान्यात कीडे होत नाही त्याचबरोबर बुरशी सुद्धा लागत नाही.

Clove | Canva

कडूलिंबाची पाने

कडूलिंबाची पाने धान्यात टाकून ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही.

Neem leaves | Yandex

लसूण

धान्यात लसूण न सोलता ठेवल्यास धान्यामध्ये कीजे होत नाही.

Garlic

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Pulses | googal

NEXT: चिपळूनमधील नयनरम्य ठिकाणं

Chiplun Tourism | Saam TV