Chiplun Tourism : चिपळूनमधील नयनरम्य ठिकाणं

Ruchika Jadhav

गोवळकोट किल्ला

चिपळूण बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर, गोवळकोट किल्ला हा किल्ला आहे. तुम्ही येथे भेट देऊ शकता.

Chiplun Tourism | Saam TV

आंजर्ले गणपती मंदिर

आंजर्ले बीचपासून 3 किमी अंतरावर आंजर्ले गणपती मंदिर आहे.

Chiplun Tourism | Saam TV

आंजर्ले बीच

चिपळूमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल आणि समुद्रकिनारी जायचं असेल तर तुम्ही आंजर्ले बीचला नक्की भेट देऊ शकता.

Chiplun Tourism | Saam TV

कोयना धरण

कोयना धरण चिपळूनपासून ४१ किलोमीटर अंतरावर आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे भेट देतात.

Chiplun Tourism | Saam TV

सावतसाडा धबधबा

चिपळून बस स्थानकातून तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

Chiplun Tourism | Saam TV

परशुराम मंदिर

परशुराम मंदिर चिपळूनपासून ४ किलोमिटर अंतरावर आहे.

Chiplun Tourism | Saam TV

Bhakari Ladoo : गावरान पद्धतीने बनवा भाकरीचा लाडू

Bhakari Ladoo | Saam TV