Bhakari Ladoo : गावरान पद्धतीने बनवा भाकरीचा लाडू

Ruchika Jadhav

रात्रीची उरलेली भाकरी

अनेकदा आपल्या घरी रात्रीची भाकरी थोडी जास्त बनते.

Bhakari Ladoo | Saam TV

भाकरीचा लाडू

तुमच्या घरी देखील असं होत असेल तर त्या भाकरीचा तुम्ही लाडू बनवू शकता.

Bhakari Ladoo | Saam TV

भाकरीपासून बनवलेला लाडू

गावी आजही अनेक घरांमध्ये भाकरीपासून बनवलेला लाडू चवीने खाल्ला जातो.

Bhakari Ladoo | Saam TV

भाकरी बारीक चुरून घ्या

त्यासाठी तुम्ही सुरुवातीला भाकरी एका भांड्यात छान चुरून घ्या.

Bhakari Ladoo | Saam TV

भाकरीत तूप मिक्स करा

भाकरी चुरून झाल्यावर त्यामध्ये तूप मिक्स करा.

Bhakari Ladoo | Saam TV

गुळ बारीक करून घ्या

गुळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. किंवा किसनीवर किसून घ्या.

Bhakari Ladoo | Saam TV

साखरही मिक्सरला बारीक करा

साखरेची पावडर नसेल तर साखरही मिक्सरला बारीक करून घ्या.

Bhakari Ladoo | Saam TV

वेलची पूड

स्वादसाठी यामध्ये वेलची पूड मिक्स करा.

Bhakari Ladoo | Saam TV

Rupali Bhosle : हिऱ्यांचा हार अन् गोल्डन घागऱ्यात रुपालीचा सोज्वळ साज

Rupali Bhosle | Saam TV