Rupali Bhosle : हिऱ्यांचा हार अन् गोल्डन घागऱ्यात रुपालीचा सोज्वळ साज

Ruchika Jadhav

ब्रायडल लूक

रुपालीने पुन्हा एकदा ब्रायडल लूकमधील फोटो शूट केलं आहे.

Rupali Bhosle | Saam TV

हिऱ्यांनी भरलेला घागरा

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सुंदर हिऱ्यांनी भरलेला घागरा निवडला आहे.

Rupali Bhosle | Saam TV

चंद्रकोरचे अलंकार

रुपालीने चंद्रकोरमध्ये परिधान केलेले हे अलंकार तिच्यावर अतिशय शोभून दिसतायत.

Rupali Bhosle | Saam TV

आई कुठे काय करते

रुपालीने आवर आई कुठे काय करते या मालिकेतून मोठी प्रसिद्धील मिळवली आहे.

Rupali Bhosle | Saam TV

आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय दिला

या मालिकेत ती संजना हे पात्र साकारते. आपल्या पात्राला तिने पूर्णपणे न्याय दिला आहे.

Rupali Bhosle | Saam TV

लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल

संजना लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल असं तिचे चाहते म्हणत आहेत.

Rupali Bhosle | Saam TV

मराठी बिग बॉस

रुपाली मराठी बिग बॉसमध्ये सुद्धा आली होती. येथेही तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Rupali Bhosle | Saam TV

Marriage Tips: मुलींनी उशिरा लग्न करणं चांगलं की वाईट?

Marriage Tips | Saam TV