Ankush Dhavre
विवाह करणं हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो.
काही मुली २५ ते २७ वय असताना विवाह करतात. तर काही याहून उशिरा विवाह करण्याचा निर्णय घेतात.
मात्र विवाह कधी करायचा हा पूर्णत: तुमचा निर्णय आहे.
उशिरा विवाह केल्याने महिलांचं शारीरिक नुकसान होतं
उशिरा विवाह केल्यामुळे फर्टीलिटीवर परिणाम होतो.
वेळेत विवाह न केल्याने मातृत्व सुख अनुभवण्यात अडचणी येतात
वाढत्या वयामुळे उत्साह कमी होतो. त्यामुळे वैवाहीक जीवणावर परिणाम होतो
उशिरा विवाह करणं हे चुकीचं नाही. उलट गडबडीत विवाह केल्याने तुमचा निर्णय चुकू शकतो.