Ankush Dhavre
निरोगी राहण्यासाठी कमीत कमी ८ तास झोप मिळणं गरजेचं आहे
तर काही लोक असे असताना ज्यांना दुपारी खूप झोप येते
दुपारी झोप येण्याची अनेक कारणं आहेत, जाणून घ्या
कधी कधी आपण दुपारच्या वेळी खूप जास्त जेवतो त्यामुळे झोप येऊ शकते.
दुपारच्या वेळी जर तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण अधिक असलेलं जेवण केलं तरी झोप येऊ शकते.
जर रात्री पुरेशी झोप झाली नसेल तरीदेखील दुपारच्या वेळी झोप येऊ शकते.
आजारपणामुळे दुपारच्या वेळी झोप येते
थकवा आल्यामुळेही दुपारच्या वेळी झोप येऊ शकते.