Cricket Records: T-20 WCमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारे संघ

Ankush Dhavre

टी -२० वर्ल्डकप

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत

t-20 world cup trophy | yandex

सामना

नुकताच दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा ४ धावांनी पराभव केला

south africa | yandex

संघ

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारे संघ कोणते?

south africa | yandex

दक्षिण आफ्रिका

११४ धावा - दक्षिण अफ्रीका विरुद्ध बांगलादेश, न्यूयॉर्क २०२४

south africa | yandex

श्रीलंका

१२० धावा - श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, चटगाव ,२०१४

srilanka | yandex

भारत

१२० धावा - भारत विरुद्ध पाकिस्तान न्यूयॉर्क,२०२४

team india | yandex

अफगाणिस्तान

१२४ धावा - अफगाणिस्तान विरुद्ध वेस्टइंडीज, नागपुर २०१६

afghanistan | yandex

न्यूझीलंड

१२७ धावा - न्यूझीलंड विरुद्ध भारत,नागपुर २०१६

new zealand | yandex

NEXT:  दहीचे सेवन केल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

yogurt | canva