Vastu Tips: दररोज घरात दिवा का लावतात, काय आहेत नियम?

Bharat Jadhav

दिवा लावा

जर दिवा नियमितपणे लावला तर घरात सकारात्मक ऊर्जा नेहमीच सक्रिय राहते.

नियम

वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जाही दूर होते.

नियम काय आहेत

घरात दिवा लावण्याचे काही नियम आहेत, जे पाळावे लागतात

घरात दिवा कुठे ठेवणार

दररोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. हा दिवा घरात नकारात्मक उर्जेच्या प्रवेशास प्रतिबंधित करतो.

तुपाच दिवा

जर तुम्ही पूजेदरम्यान तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुमच्या डाव्या बाजूला लावावा.

तेलाचा दिवा

जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर उजव्या बाजूला ठेवावा.

पूजेचा पूर्ण लाभ

पूजा सुरू असताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्या. जर असे झाले तर पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही.

वात कोणती वापराल

तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या कापसाची वात वापरावी. तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यापासून बनवलेली वात चांगली असते.

मंत्र म्हणावा

दिवा लावताना शुभं करोति कल्याणम्, आरोग्यंम धन संपदाम्, शत्रूची बुद्धी नष्ट होते, दिपं ज्योति नमोस्तुते. हा मंत्र जपला पाहिजे.

नोंद

नोंदही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Aurangzeb: औरंगजेबची राजवट कशी होती, उत्तम प्रशासक की मूर्ती फोडणारा?