Bharat Jadhav
महाराष्ट्रात सपाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी औरंगजेबला एक उत्तम प्रशासक म्हटल्यानं वाद सुरू झालाय.
मुघल शासक औरंगजेबाबद्दल इतिहासकारांनी काय म्हटले आहे जाणून घेऊ.
A Short History of Aurangzeb या पुस्तकानुसार औरंगजेबाला भारताला इस्लामिक राज्य बनवायचे होते.
औरंगजेबाला भारताला दार-उल-इस्लाम बनवायचे होते. जो व्यक्तीला हे मान्य नसायचे त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल.
शिबली नोमानी त्यांच्या ‘औरंगजेब आलमगीर पर एक नजर’ या पुस्तकात लिहितात की, औरंगजेबाचा इस्लामबद्दलचा उत्साह एखाद्या संतापेक्षा राजकारण्यासारखाच होता.
बंगाली कवी मलय रॉय चौधरी लिहितात की औरंगजेबने मूर्ती फोडणारा होता.
औरंगजेबाने 1659 मध्ये त्याच्या दुसऱ्या राज्याभिषेकानंतर दारू, जुगार आणि वेश्याव्यवसायावर बंदी घातली.