GK : एकदा एकलेल गाणं आपण सतत गुणगुणत का असतो? जाणून घ्या यामागचं कारण

Saam Tv

गाणं गुणगुणत असतो

एखाद गाणं एकदा ऐकलं की बास मग ते आपण दिवसभर गुणगुणत असतो. आपल्या कळत नकळत ते गाण आपल्या ओठांवर राहून जातं. पण हे का होत? याचा केव्हा विचार केलाय का? जाणून घ्या यामागचं भन्नाट कारण

Humming the Same Song | pintrest

EARWORM म्हणजे काय?

एखादं गाणं कायम गुणगुणत राहण्याच्या त्या प्रसंगाला किंवा अनुभवाला EARWORM म्हणतात. अशा वेळी गाणं ऐकणंच गरजेचं नसून दुसऱ्याने गुणगुणलेले गाणही आपल्या लक्षात राहतं.

Humming the Same Song

Catchy गाण्यांचा प्रभाव

ज्या गाण्यांची धुन, ठेका किंवा शब्द सहज लक्षात राहतात. अशी गाणी मेंदूमध्ये रेंगाळत बसतात. म्हणूनच काही गाणी ऐकल्यावर बराच वेळ डोक्यात सुरू राहतात.

Humming the Same Song

अर्धवट गाणं ऐकलं तरीही

कधी कधी गाणं पुर्ण ऐकण्याची गरज नसते. अर्धवट ऐकले तरी त्याची ती अर्धी धुन कायम डोक्यात राहते. केव्हा केव्हा मेंदू ते अर्धवट गाणं पूर्ण करत असतो. त्याला लूप मोड म्हणतात.

Humming the Same Song

आठवणींशी संबंध

एखादं गाणं एखाद्या व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा जुन्या आठवणीशी जोडलेलं असत. तेच गाणं पुन्हा ऐकल्यावर आठवणी जाग्या होतात. त्यामुळे गाणं डोक्यात रेंगाळतं.

Humming the Same Song

रिकामावेळही असतो कारणीभूत

आपण पुर्णपणे रिकामी बसलेले असतो. डोक्यात कोणतेच विचार नसतात. अशावेळी मेंदू स्वता:ला व्यस्त ठेवण्यासाठी गाणी गुणगुणतो.

Humming the Same Song

आवडत नसलेले गाणे

केव्हा केव्हा आपल्याला ते गाणे आवडत देखील नसते. पण त्याची धुन मनात राहते. त्यामुळे ते गाणे आपण गुणगुणतो.

Humming the Same Song

दुसऱ्याचे गाणे आपण गुणगुणतो

समोरचा माणूस गाणे गुणगुणत असेल तर केव्हा केव्हा ती vibe आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. म्हणून काही काळानंतर आपण ते गाणे गुणगुणतो.

Humming the Same Song

Mosquitos Bite : डासांचे तुमच्यावरच एवढं प्रेम का? तुम्हालाच डास जास्त का चावतात? जाणून घ्या त्यामागील भन्नाट कारण

MOSQUITO BITE : | META AI
येथे क्लिक करा