Manasvi Choudhary
श्रावणात केळीच्या पानावर जेवणाचे जुनी प्रथा आहे.
केळीच्या पानांत पॉलिफेनॉल्स नावाचे एक अँटिऑक्सिडंट असते.
केळीच्या पानावर जेवल्याने मनाला प्रसन्न वाटते.
केळीच्या पानातील अँटिबँक्टेरियांचा धोका कमी असल्याने केळीच्या पानांचा वापर जेवणासाठी करतात.
नियमितपणे केळीच्या पानांत जेवल्याने आरोग्य चांगले राहते.
केळीचे पान पर्यावरणपूरक असल्याने केळीच्या पानात जेवल्याने पर्यावरणाला हानी होत नाही.
केळीच्या पानात जेवल्यामुळे त्वचेचे सौंदर्य खुलते. त्वचेवर सुरकुत्या येत नाही.