Mahashivratri 2025: महाशिवरात्री का साजरी केली जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाशिवरात्री

आज देशभरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का, की महाशिवरात्री का साजरी केली जाते.

Mahashivratri | google

सनातन धर्म

सनातन धर्मात महाशिवरात्रीला विशेष धार्मिक महत्व आहे. या दिवशी महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Mahashivratri | google

कधी साजरी केली जाते

दरवर्षी महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते.

Mahashivratri | Freepik

शंकर भगवान

महाशिवरात्रीला भगवान शंकराची रात्र देखील म्हटलं जातं.

Mahashivratri | google

विवाह

मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह झाला होता.

Mahashivratri | google

तांडव

असे मानले जाते की, शिवरात्रीला महादेवाने सृष्टी आणि विनाशाचे दिव्य नृत्य तांडव सादर केले होते.

Mahashivratri | google

उपवास

या दिवशी महादेवाचे भक्त उपवास करतात. आणि शंकर भगवानची पूजा करतात.

Mahashivratri | ai

NEXT: महाशिवरात्रीच्या पूजेआधी घरात आणा 'या' ३ गोष्टी, अडचणींचा डोंगर होईल कायमचा दूर

Mahashivratri | google
येथे क्लिक करा