Mahashivratri: महाशिवरात्रीच्या पूजेआधी घरात आणा 'या' ३ गोष्टी, अडचणींचा डोंगर होईल कायमचा दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाशिवरात्री

सनातन धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्व असून यावर्षी महाशिवरात्री २६ जानेवारीला साजरी केली जाईल. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात.

Mahashivratri | Freepik

महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त

पंचागानुसार, चतुर्दशी तिथी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०८ वाजता सुरु होईल. आणि २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८.५४ ला संपेल.

Mahashivratri | yandex

या गोष्टी आणा

महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी घरात आणल्याने घरात समृद्धी येते आणि जीवनाात यश प्रप्ति होते.

Mahashivratri | yandex

पारद शिवलिंग

महाशिवरात्रीपूर्वी घरात पारद शिवलिंग आणा. शिवलिंगाची विधीनुसार पूजा केल्याने घरातले वास्तु आणि पितृदोष दूर होतात.

Mahashivratri | google

भगवान शंकराच्या कुटुंबाचा फोटो

या महाशिवरात्रीपूर्वी घरात भगवान शंकराच्या कुटुंबाचा फोटो आणा. यामध्ये नंदी आणि वासुकी यांचेही चित्र असावे. हे शुभ असते.

Mahashivratri | yandex

झाडे लावा

महाशिवरात्रीपूर्वी घरात बेलपत्राचे झाड लावा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते.

Mahashivratri | google

कामात यश मिळेल

जर तुम्हाला मेहनत करुनही कामात यश मिळत नसेल तर महाशिवरात्रीपूर्वी या गोष्टी घरात नक्की आणा. यामुळे कामात यश मिळेल.

Mahashivratri | Saam Tv

NEXT: नागपूरजवळ वसलयं एक असं हिल स्टेशन तिथं मिळालय निसर्गाचं वरदान, सौंदर्य पाहून जागेच्या प्रेमात पडाल

ChiKhaldara | Ai
येथे क्लिक करा